by

आदरणीय डॉक्टर प्रिया मोहड मॅडम यांच्या होमिओपॅथी व त्यांचं निदान निदान चिकित्सा हा म्हणजे एक अद्भुत चमत्कार गेली दोन-तीन वर्षापासून मी व माझी पत्नी यांची ट्रीटमेंट घेत आहोत आमचा असाद्या आजर बरा होऊन आम्ही या वयात 68 आणि 70 अगदी सुदृढ आहे माझ्यासोबत माझा परिवार लहान नातवंडासह व माझे आप्तेष्ट आणि मित्र मंडळ सहकारी सुद्धा खूप आनंदी आहे व नियमित मॅडमच्या सानिध्यात असून होमिओपॅथी मुळे आमचे ऍलोपॅथी सर्वांचेच पूर्णतः बंद आहे आम्हा सर्वांचा ठाम विश्वास आदरणीय प्रिया मोहोळ यांचे निदान व औषधी वरच आहे त्यांची सेवा अशीच प्रगतीपथावर राहो हीच प्रार्थना.
गुणवंत निस्ताने, श्रीराम नगर, अमरावती, मोबाईल नंबर – 9421829943

adminDPM Avatar